Chandi Marathi Movies.
चांदी मराठी चित्रपट
चांदी मराठी चित्रपट लवकरच येत आहे. पूल देशपांडे यांच्या म्हैस कादंबरी वर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना हसवून टाकणार आहे. यात सहभागी आहेत.
दिग्दर्शक : समीर नायिक आणि ध्यानेश्वर गोवेकर
कलाकार आहेत : वैभव मंगले, किशोरी अंबिये , दीपक शिर्के आणि रमेश देव
Upcoming Marathi movie Chandi
Directed by : Sameer Naik and Dnyaneshwar Govekar,
Stars : Vaibhav Mangle, Kishori Ambiye, Deepak Shirke, Ramesh Dev.